ANKUSH KHAIRE
Wednesday, July 22, 2015
Tuesday, April 15, 2014
Wednesday, May 1, 2013
Tuesday, January 1, 2013
Marathi New Year
१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन....
‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल.३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर सुरू होणार्या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करण्यातच आपले खरे हित आहे.

मी अंकुश खैरे आपणास श्री शके शालीवाहीन १९३५ च्या गुडी पाडव्याच्या(नववर्षा च्या ) मनापासून हार्दिक शुभेच्या.
या दिवशी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हे ईश्वर चरणी प्रार्थना.
आपले नवीन वर्ष हे सुख समृद्धी पूर्ण असो.

Monday, October 29, 2012
Thursday, September 27, 2012
Monday, August 30, 2010
Subscribe to:
Posts (Atom)